- +91 84849 13129
- info@swastilifestyle.com
Expert Blog

Dr. Namrata Mahajan Bharambe
BAMS, PGDCC, dip. Trichology, dip. obesity management, dip in cancer nutrition, masters in pharmaceutical medicine (KEM Hospital, mumbai)

Jul2022
काही खाण्याआधी हा विचार नक्की करा, नाहीतर औषधांसाठी पैसे खर्च करा!साध्याच्य तणावग्रस्त जीवनशैलीने अगदी आबालवृद्ध ग्रासलेले आहेत आणि हा तणाव शरीरापासून मनाकडे व मनापासून शरीराकडे प्रवास करतो आणि आपण या दुष्टचक्रात अडकत चालले आहोत. आयुर्वेदाने कित्येक वर्षापूर्वी शारीरिक व्याधीचा उगम हा मनाशी संलग्न असलयाचे नमूद केले आहे आणि आत्ताच्या घडीला ते सिद्ध होत आहे व बहुतांश व्यक्तीना या तणावाशी दोन हात करणं अतिशय गरजेचं वाटू लागलं आहे...Read More

Jul2022
फळे खाता, Gym करता म्हणजे तुम्ही फिट आहात का?आज अचानक सकाळी उठतांना मधूला अस्वस्थ वाटत होते, गेले 4-5 महिन्यांपासून थोड त्याच्या मनाला सिग्नल मिळतच होते पण जीवापेक्षाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्याला वेळ मिळू देत नव्हत्या. मात्र आज प्रकरण काहीसे वेगळे आहे असं वाटल्याने मधूने थेट डॉक्टरांना गाठले....Read More

Jul2022
जिमसाठी बॅग-फुटवेअर खरेदी करण्याआधी ही तयारी महत्त्वाचीआज ऑफिसमध्ये गेल्या गेल्या डेस्कवर एका जिम च्या मेंबरशिपसाठी कूपन्स ठेवलेली दिसली. मी तर अगदीच आनंदून गेले. गेल्या 7-8 दिवसांपासून घट्ट होणारे ड्रेस आता चिंताजनक होत चालले होते. त्यामुळे मनात होतेच की आता या प्रॉब्लेम वर उत्तर शोधायलाच हवं आणि आपसूक आज समोरच्या ‘Solution’ नेच जणु मला शोधलं. आपल्यापैकी कित्येक जण अगदी उत्साहानं अशा ऑफर्सना enroll करतात...Read More

Aug2022
दीर्घायुष्यासाठी ध्यान आवश्यक! वाचा काय आहेत अन्य फायदेसुव्यवस्थित जीवनशैली मध्ये ज्याप्रमाणे आहार, व्यायाम, निद्रा यांचे महत्त्व आहे, तेवढेच ध्यानाचेही महत्त्व आहे. असे मानतात की, मनुष्य जन्माला येतो तेव्हाच त्याची आयु: मर्यादा ठरलेली असते. ही आयुः मर्यादा म्हणजेच तुमचे श्वास किंवा अधिक समर्पक म्हणजे हृदयाची स्पंदने. स्पंदने आणि आयुमर्यादा ही एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. अतिशय चपळ असणारा चित्ता हा सरासरी 20 वर्षे जगतो,...Read More

Aug2022
दोन मंत्र जीवनात आणा, रोगांपासून स्वत:ला दूर ठेवा!सकाळपासून हा चौथा कप आहे चहाचा… अगदी काळ-वेळ, काहीही बघत नाही तुम्ही… मालतीताई चहाचा कप टेबलवर आदळत आपल्या यजमानांना ऐकवत होत्या. त्यांच्या या बोलण्यावर किंचितही प्रतिसाद न देता काकांनी तो चहा संपवला...Read More

Sep2022
चपाती की भाकरी? रोजच्या आहारात कशाचा समावेश असावा?सहजच घोळक्यात गप्पा चालू असताना आजोबा म्हटले, की अरे आमच्या लहानपणी सणावारालाच पोळी अथवा चपाती बनायची. आम्ही नेहमीच सकाळ संध्याकाळी भाकरी खायचो! आणि आजूबाजूला बसलेली तरुण मुले अगदी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती. मनात आले, की खरचं आजोबांच्या या ठणठणीत व तंदुरुस्त शरीराचे गमक कदाचित रोजच्या भाकरीतच असावं...Read More
Location
401/Fortune Plaza,Dr Homi Bhabha Rd, opposite Bank of Maharashtra, Bavdhan, Pune, Maharashtra-411021
Phone
Phone:+91 84849 13129
Our Working Hours
Monday - Saturday:
11:00am-1:00pm, 6.00pm-9.00pm Sunday: Closed
Quick Links
quick contact
Swasti © 2025 All Rights Reserved.
Image by pch.vector on Freepik